Tuesday, May 13, 2008
आली मकरसंक्रांती****आली मकरसंक्रांती**आली मकरसंक्रांती,पतंग दिसु लागल्या नभी..खास कपडे आता कपाटाबाहेर येती..रचु लागल्या तीळगुळ हलव्याच्या पंक्ती दुकानी..पण एक गोड भाव यंदा ठेवणार का मनी ?मनात असते आपुलकी म्हणुन स्वर होतो ओला..तीळगुळ देतांना,खातांना जिभेवर रेंगाळेल जो गोडवा..त्या तीळगुळाचा गोडवा ह्रदयात उतरवा..आणि तीळ,गुळा सारखे आपले नाते बनवा..तीळगुळ घ्या आणि गोड गोड बोला,तीळगुळ घ्या आणि गोड गोड बोला..
Friday, May 9, 2008
Subscribe to:
Posts (Atom)
