Thursday, November 1, 2007

ॐ मल्लिनाथ बाबा कि जय


सब शब्द हे शस्त्र .हवा हेच शिवा ,निणँय हेच तलवार. मानवी जिवानामध्ये कसे बोलावे ,कसे करावे आणि काय करू नये एवढे कलाले तर बाकी सर्व कलाले.तुमच्या मनाला जे पठते ते करावे. जे तुम्हाला पटत नाही ते करू नये.देवाला सुख दुःख काहीही मागु नका. आलेले संकट पार पाडण्यासाठी त्याला सहन करण्याची शक्ती द्या एवढेच मागा.भक्ति करणार्या भाविक भक्तांना भक्ति कशी करावी म्हणजे तुमची भक्ति बघून दुसर्याला ञास होवू नये अशी भक्ति करावी,कदाचित एक चुक करावी पण अवडंबर भक्ति नाही करावी. जीवनामध्ये शिस्त बिघडली तर बाकी सर्व बिघडते, तुम्ही एवढे देवधर्म एवढी भक्ती करून तुमची शिस्त बिघडत असेल तर एवढे कशासाठी करायचे. देवधर्म मनाला पटले तर करा ,दुसर्याचे बघून करू नका. तुझी शिस्त बिघडू देवु नका.